पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूरमधील बसस्थानकात लावलेल्या एका मोटारसायकली चोरी झाली असून या घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून समजलेले वृत्त असे की, फिर्यादी दगडु रंगनाथ बनसोडे, रा. घुमानदेव, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर यांनी पंढरपूरमधील बसस्थानकात लावलेली विनापासींग बजाज कंपनीची मोटारसायकल दि. 31 जुलै च्या रात्री 9 वाजता चोरीस गेली आहे.
अधिक तपास पो.ना. पवार हे करीत आहेत.