पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे पॅन कार्ड शिबीराचे आयोजन
पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे पॅन कार्ड शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा लाभ घेऊन भोसे व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आपापले पॅन कार्ड त्वरीत काढून घ्यावेत असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Posted inPandharpur
