भिमक्रांती तरुण मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भिमक्रांती तरुण मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात
पंढरपूर – भिमक्रांती तरुण मंडळाच्या वतीने गुरु रोहिदास मार्ग,स्टेशन रोड,पंढरपुर येथे विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्य प्रतिमेचे पूजन युटोपियन शूगर्स चे चेअरमन उमेश परिचारक यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब आगावणे, आबासाहेब झेंड, संपत भालेराव, संतोष आगावणे, दादा गवळी, सुभाष वाघमारे, प्रवीण वाघमारे, शैलेश आगावणे, सचिन माने, सुरज माने, अतुल गवळी, निलेश आगावणे, सचिन गवळी, उमेश आगावणे, धनंजय नांदरे, तुषार बुरुंगले व आदी कार्यकर्ते उपस्थित होते..!!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *