सोलापुर- दुधनीत मालगाडीचे सहा डबे घसरले…

सोलापुर- दुधनीत मालगाडीचे सहा डबे घसरले
1 May. 2017
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातल्या दुधनी रेल्वे स्टेशनवर मध्यरात्री मालगाडीचे सहा डबे घसरले. त्यामुळे दक्षिण भारतातकडे जाणाऱ्या १२ गाड्यांचे मार्ग वळवण्यात आलेत. 
रात्रीपासूनच डबे हटवण्याचं काम सुरू आहे…पण अद्याप हे काम पूर्ण झालेलं नाही. काम पूर्ण होण्यासाठी आणखी किमान तीन तास लागण्याची शक्यताय.
वाडीहून होटगीला जात असलाना ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. दरम्यान, या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाहीये. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *