पंढरपूर लाईव्ह घडामोडी
📡 *_अंतरराष्ट्रीय घडामोडी_*
👉वॉश्गिंटन: अमेरिकेतील सायबर सुरक्षेसह महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या रक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सायबर सुरक्षेच्या अध्यादेशावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी स्वाक्षरी केली
👉बीजिंग : चीनच्या शिंजियांग भागात आज गुरुवारी भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता ५.५ रिश्टर स्केल एवढी होती. या भूकंपात आठ ठार तर २३ जखमी
📡 *_राष्ट्रीय घडामोडी_*
👉जम्मू-काश्मीरमध्ये सोशल मीडियावर घालण्यात आलेल्या बंदीला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार तज्ज्ञांनी दिला शिक्षेचा करार, इंटरनेटवरील बंदी तात्काळ हटवण्याची केली मागणी
👉नवी दिल्ली : राज्यातील पेट्रोलपंप चालक आक्रमक,14 मे पासून रविवारी पेट्रोल, डिझेल CNG सह बंद, 15 मे पासून सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेतच पंप चालू
👉नवी दिल्ली : जेवढा कि.मी. प्रवास कराल, तेवढ्याच अंतराचा लागणार टोल; नव्या धोरणाची घोषणा लवकरच
👉राष्ट्रपतीपदाचे उमेदवार व्हा, गोपाळकृष्ण गांधींना विरोधकांची गळ, एनडीएसमोर मोठं आव्हान उभं करण्याची तयारी
👉ट्रिपल तलाकवर सुप्रीम कोर्टात मॅरेथॉन सुनावणी, 6 दिवस युक्तीवाद चालणार, 2-2 दिवस समर्थक-विरोधक मतं मांडणार, मग 1-1 दिवस प्रश्नोत्तरे
👉कश्मीर : पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू
📡 *_अर्थ विश्व_*
👉मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील दुचाकींची संख्या 40 लाखावर, टू-व्हीलर मार्केटमध्ये भारत चीनला मागे टाकण्याच्या तयारीत
📡 *_महाराष्ट्रातील घडामोडी_*
👉औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे यांचा कार्यकाळ संपला, नवीन संचालकाची निवड उद्या.
👉पुणे : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीपर्यंत भाजप सेनेची साथ सोडणार नाही; शरद पवार यांचे भाकीत
👉 नागपूर : दारू वाहतुकीसाठी नवा फंडा, अँम्बुलन्समुधून दारूची वाहतूक. बुटीबोरी पोलिसांनी पकडले वाहन, दोघांना अटक
👉मुंबई : वस्त्रोद्योग धोरणात मेक इन व्हिलेजचा विचार; वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख
👉पुणे- ‘शैक्षणिक क्षेत्रात संशोधनाच्या नावाखाली केले जाणारे पीएचडीचे प्रबंध म्हणजे केवळ कॉपी-पेस्ट आहे.
👉रेल्वे स्थानकावर अवघ्या 1 रुपयात अाराेग्य तपासणी; उस्मानाबादच्या घुले डाॅक्टर बंधूंचा उपक्रम
👉बीड- जुन्या वादातून शहरातील मोंढा भागात एका हाॅटेलमध्ये गोळीबार झाल्याची घटना गुरूवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान घडली.
👉उस्मानाबाद : मुख्यमंत्र्यांना चांगलं-चांगलं दाखवण्यासाठी उस्मानाबाद प्रशासनाची बनवेगिरी
📡 *_तंत्रज्ञान_*
👉अॅमेझॉनला 70 लाखांचा गंडा, बंगळुरुच्या इंजिनिअर महिलेला पोलिसांनी पकडलं
📡 *_जरा हटके_*
👉वसई : एका रुग्णाच्या पोटातून चक्क एक किलो वजनाचा मूतखडा ऑपरेशन करून बाहेर काढला असून ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये या घटनेची नोंद व्हावी, म्हणून डॉक्टरांचे प्रयत्न सुरू
📡 *_मनोरंजन_*
👉बाहुबलीमुळे रितेश देशमुख शिवाजी सिनेमाचं बजेट वाढवण्याची चिन्हं, भव्य-दिव्य सिनेमासाठी 225 कोटींचं बजेट, रामगोपाल वर्माचं ट्विट
📡 *_खेळ विश्व_*
👉रोमांचक सामन्यात पंजाबची मुंबईवर 7 धावांनी मात; प्लेऑफचे आव्हान कायम
👉आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील ग्रीको-रोमन गटात भारताच्या दीपक (७१ किलो), अनिल कुमार (८५) आणि रितू फोगट (६३) यांचा ब्राँझ गटाच्या लढतीत प्रवेश.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111



