(प्रतिनिधी) :- विधानसभेत एक मताने ठराव मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सभागृहातील सर्व सदस्यांचे आभार मानून आनंद व्यक्त केला आणि इतक्यात द्वारपालाने एक चिट्ठी मुख्यमंत्र्यांना आणून दिली ती चिट्ठी वाचून मुख्यमंत्र्यांना हसू आवरले नाही कारण त्या चिठ्ठीत लिहिले होते की कट्टप्पाने बाहुबलीला का मारले…तर यावर मुख्यमंत्री म्हणाले की, सभागृहात एक मताने ठराव पास केल्याचा आनंद साजरा करण्यासाठी आणि या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी आपल्या सगळ्यांना बाहुबली पार्ट २ दाखवायला घेऊन जायला तयार आहे आणि सभागृहात एकच हश्या उडाला.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





