सांगोला येथे आज सावरकर जंयती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
सचिन व्हटे, पंढरपूर लाईव्ह,
सांगोला /प्रतिनिधी : सांगोला तालुक्यात देशभक्त स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या १३४ व्या जंयती निमित्त आज रविवार २८ मे सकाळी ठिक ९ वा देशपांडे गल्ली, डॉ. डबीर चौक सांगोला येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे..
तरी सांगोला शहरातील सर्व सावरकरप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन सावरकर विचारमंच सांगोला, यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





