एक्यूयोगा क्रमशः
एक्यूयोगा फुफुसाच्या ऊर्जाप्रवासाठी :

१) वज्रासनात बसावे. शक्य नसल्यास खुर्चीवर बसावे.
२) दोन्ही हात खंडेच्या रेषेत बाहेर समांतर करावेत.
३) हाताचे पंजे जमिनीकडे करावेत.
४) दोन्ही हात खांद्याच्या रेषेत कोपरांकडून विरुद्ध खांद्याच्या जवळ आणावेत. दोन्ही हाताचे अंगठे LU -१ १ या बिंदूवर दाबावे.
५) डोळे बंद करून श्वासावर लक्ष द्यावे.१ ते २ मिनिट हि क्रिया सावकाश करावी.






