सचिन व्हटे, पंढरपूर लाईव्ह
कोल्हापूर : कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात विश्वास नांगरे पाटील किरकोळ जखमी झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी विमानतळाकडे जात असताना हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात विश्वास नांगरे पाटलांना किरकोळ जखम झाली.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111






