👁 10 Views

एक्यूयोगा (Acuyoga) भाग १९

क्रमशः



ह्रदयवर्णाच्या ऊर्जासाठी एक्यूयोगा.
१. दोन्ही पायाचे तळवे समोरासमोर जांघेजवळील आणावे. बटरफ्लाय स्थिती किंवा भद्रासन.
२. दोन्ही हात पोटरीखालून हाताचे पंजे वरील बाजूस करून हाताच्या अंगठयाने LIV -३ ह्या बिदूवर दाब देऊन पाय पकडावे. पायाचा बाहेरील घोट्याचा दाब हा हाताच्या P -७ ह्या बिदूवर येईल असे करावे.
३. हात पुढे सरकवत हा दाब p -६ या बिदूवर आणावा.
४. वरील २ आणि ३ हि क्रिया आलटून पलटून यथाशक्ती १ मिनिट करावी.

डॉ. साखरे एम.एस. M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R

श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58,पार्क स्टेडियम, सोलापूर.मो.९८९०१९५०५९एक्यूयोगा 

क्रमशः


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *