कन्सेप्शनल व्हेलसाठी Acuyoga
१. दंडासनात बसावे.
२. डाव्या पायाची टाच शिवणीखाली घ्यावी जेणे करून REN -१ यावर दाब येईल.
३. उजवा पाय डाव्या गुडघ्यावर ठेवावा.
४. दोन्ही हात जोडावे, दोन्ही हातचे अंगठे छातीवर REN -१७ या बिंदूवर दाब येईल असे ठेवावेत.
५. डोळे बंद करून श्वासावर लक्ष ठेवावे.
६. श्वास GV -२० मधून घेत आहे व तिथून खाली जाऊन बाहेर सोडताना REn चॅनेल मधून बाहेर येत आहेत अशी कल्पना करावी.
७. श्वास दोन्ही भुवयांच्या मधून (EX -१) घेत आहे.
व सोडताना REN चॅनेल मधून बाहेर येत आहे अशी कल्पना करावी.
हि क्रिया यथाशक्ती २ ते ५ मिनिट करावी.






