👁 11 Views

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती निवड, अध्यक्ष पदी डॉ. अतुल भोसले

श्री क्षेत्र पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मंडळातील नूतन सद व पद पुढील प्रमाणे
नूतन सदस्यांची नावे जाहिर
१) डॉ अतुल सुरेश भोसले – अध्यक्ष
२) आ . रामचंद्र शिवाजी कदम – सदस्य
३) श्रीमती शकुंतला विजयकुमार नडगिरे – सदस्य
४) दिनेशकुमार सदाशिव कदम – सदस्य
५) सचिन नागनाथ अधटराव  – सदस्य
६) भास्करगिरी गुरु किसनगिरी बाबा – सदस्य
७) गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर – सदस्य
८) संभाजी हिरालाल शिंदे – सदस्य
९) नगराध्यक्ष , नगरपालिका पंढरपूर – पदसिध्द सदस्य



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

 
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *