👁 8 Views

एक्यूयोगा (Acuyoga) भाग 47 – सुंदर चेहऱ्यासाठी ऍक्युयोग

सुंदर चेहऱ्यासाठी ऍक्युयोग

३१) तोंड बंद करून बसवर खालचा ओठ खाली डावीकडे सरकवावा ५ सेकंद थांबावे पूर्व स्थितीत यावे खालचा ओठ उजवीकडे सरकवावा ५ सेकंद थांबावे पूर्व स्थितीत यावे. अशी १० आवर्तने करावी.

३२) तोंड जास्तीत जास्त उघडून ओठमी गाळ आणि हनुवटी याना जास्त ताणयेईपर्यंत असे करावे. त्या स्थितीत थांबून पूर्ववत यावे. अशी १० आवर्तने करावो.

३३) सिहंमुद्रा करावो श्वास भरून घ्यावा तोंड जास्तीत जास्त उघडावे. जीभ जास्तीतजास्त बाहेर काढावी डोळे मोठे करावे वर बघावे श्वास तोंडाने सोडावा. यामुळे चेहरा, गळा, डोळे यावरील ताण कमी होतो.

३४) सरळ बसावे खालचा जबडा सैल सोडावा व झालो घाय्वा, मग जबडा खाली असलेल्या स्थितीत पुढे करावा. त्या स्थितीत ५ ते १० सेकंद थांबावे. पूर्व स्थितीत यावे. अशी १० आवर्तने करावो.

३५) सरळ बसावे खालचा जबडा सैल सोडावा व डावीकडे न्यावा त्या स्थितीत ५ सेकंद थांबावे. नंतर खालचा जबडा उजवीकडे न्यावा त्या थाटात ५ सेकंद थांबावे अशी ५ आवड्तने करावो.

डॉ. साखरे एम.एस. 
M.D (Acuppuncture) D.A.C., 
F.I.A.C,.,N.D.DB.F.R
श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58,पार्क स्टेडियम, सोलापूर.मो.९८९०१९५०५९ 



  































































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *