पंढरपूर Live
विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने समितीचे नूतन सदस्य सचिन अधटराव यांच्या हस्ते राष्ट्रवादी च्या नेत्या सुप्रीयाताई सुळे यांचा सत्कार करण्यात आला. तो क्षण.
दि.११ जुलै रोजी सौ.सुळे मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या.
यावेळी सोबत संदीप मांडवे, सागर कदम आदी.
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा










