👁 9 Views

चिनी वस्तूंचे बोर्ड हटविण्याची बजरंग दलाचे मागणी

Pandharpur Live

येत्या 24 जुलै अखेर पंढरपूर शहरातील चिनी मालाच्या जाहिराती करणारे बोर्ड हटवावेत अन्यथा बजरंग दल हे बोर्ड नष्ट करतील असे  निवेदन               आज सकाळी पंढरपुरातील हिंदुत्ववादी संघटना विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा आदींनी पोलीस निरीक्षक व नगरपालिका याना दिले. 
पंढरपूर शहर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दबडे यांनी तर नगरपालिकेचे निवेदन नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी कुलकर्णी साहेब यांनी निवेदन स्वीकारले यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तुकाराम खंदाडे,रामेश्वर कोरे,सौरभ थिटे,योगेश कौजलगीकर तसेच बजरंग दलाचे शहर संयोजक सुनील बाबर ,सहसंयोजक दीपक मोरे ,हिंदू महासभेचे बाळासाहेब डिंगरे ,तसेच बजरंग दलाचे करकंबचे  संयोजक  विशाल धोत्रे ,दादा मार्डे जीवन कुलकर्णी ,पार्थ बेणारे ,सहसंयोजक किरण पवार ,गोरक्षा प्रमुख दत्ता इकारे,करकंब चे गोरक्षा प्रमुख रवींद्र पेठकर,महाविद्यालयीन प्रमुख अनिल राखुंडे ,हेमंत तारदाळकर ,संजय गायकवाड ,सतीश पवार ,आकाश सुर्वे ,सुरज पवार ,सुनील पवार ,विशाल पवार ,स्वप्नील खंकाळ,लाला बंदपट्टे,दुर्गा वाहिनीच्या जिल्हा सहसंयोजिका साक्षी कुलकर्णी  इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते 

जाहिरात 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




  












































Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *