👁 15 Views

महिला व बालविकास राज्यमंत्री यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन

पंढरपूर, दि.18:  राज्याच्या महिला व बालविकास राज्यमंत्री श्रीमती विद्या ठाकूर यांनी श्री.विठ्ठल-रुक्मिणी मातेचे सहकुटूंब दर्शन घेतले. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने मंदीर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व श्रींचा फोटो देवून सत्कार करण्यात आला. यावेळी तहसिलदार मधुनसूधन बर्गे, बालविकास प्रकल्प अधिकारी किरण जाधव, मंदीर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांच्यासह मंदीर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




  














































Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *