पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 3 August 2017
सोलापूर दि.3 :- कृषी विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत सन 2017 – 18 मध्ये समूह तत्वावर फलोत्पादन अभियान राबविण्यात येणार आहे. अभियान राबवितांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शनक सूचनांचा अवलंब करण्यात येणार आहे. यानुसार महिला 30 टक्के, अनुसूचित जाती 16 टक्के अनुसूचित जाती 8 टक्के प्रमाणे विहित टक्केवारीनूसार या अभियानाचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थी निवडीसाठीचे अर्ज ऑनलाईन रित्या लकी ड्रॉ पध्दतीने करण्यात येणार आहे. यासाठी इच्छूक लाभार्थींनी आपले अर्ज 15 ऑगस्ट 2017 पर्यंत भरावेत, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज बिराजदार यांनी केले आहे
………………………………………………………………………………………………………………………
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




