पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 5 August 2017
या कारणामुळे 25 व्या वर्षी काजोलने केले होते अजय देवगणबरोबर लग्न
मुंबई-बाजीगर (1993),’दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'(1995),’प्यार किया तो डरना क्या'(1998)आणि’कभी खुशी कभी गम'(2001)सारखे चित्रपट करणारी काजोल 43 वर्षांची झाली आहे.5 ऑगस्ट 1974 ला मुंबईत जन्मलेल्या काजोलने 1999 मध्ये अजय देवगणबरोबर लग्न केले होते.त्यावेळी काजोलचे वय 25 वर्ष होते आणि करिअरची पीकवर होते.पण तरीही काजोलने लग्नाचा निर्णय का घेतला?या प्रश्नाचे उत्तर तिने 17 वर्षांनी एका मुलाखतीत दिले होते.
पुढे वाचा
मुंबई-बाजीगर (1993),’दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'(1995),’प्यार किया तो डरना क्या'(1998)आणि’कभी खुशी कभी गम'(2001)सारखे चित्रपट करणारी काजोल 43 वर्षांची झाली आहे.5 ऑगस्ट 1974 ला मुंबईत जन्मलेल्या काजोलने 1999 मध्ये अजय देवगणबरोबर लग्न केले होते.त्यावेळी काजोलचे वय 25 वर्ष होते आणि करिअरची पीकवर होते.पण तरीही काजोलने लग्नाचा निर्णय का घेतला?या प्रश्नाचे उत्तर तिने 17 वर्षांनी एका मुलाखतीत दिले होते. हे होते लग्न करण्यामागचे कारण..
-एका मुलाखतीत काजोलने खुलासा केला होता की,तिला जीवनामध्ये आणि करिअरमध्येही निवांतपणा हवा होता,त्यासाठी तिने लग्न केले होते.
-काजोल म्हणाली,माझ्या करिअरची 9 वर्षे पूर्ण झाली होती.दरवर्षी माझे 4-5 चित्रपट रिलीज होत होते.माझ्याकडे पैसा,नाव,यश सर्वकाही होते.पण स्वतःला देण्यासाठी वेळ आणि निवांतपणा नव्हता.त्यामुळे मोठा निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ होती.
-त्यावेळी मी ठरवले की,आता लग्न करायचे आणि जास्तीत जास्त एका चित्रपटात अॅक्टींग करायची.
–
…………………………………………………………………………………………………………..
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111






