👁 10 Views

कार्ला येथे मराठा क्रांती भवन कार्यालयाचे भूमिपूजन

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..

पंढरपूर Live 7 August 2017

कार्ला येथे मराठा क्रांती भवन कार्यालयाचे भूमिपूजन

कार्ला, (वार्ताहर) – येत्या 9 ऑगस्ट रोजी मुंबई येथे भव्य राज्यव्यापी मराठा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मोर्चाची तयारी राज्यात वेगवेगळ्या स्तरावर सुरू असून, कार्ला फाटा रोहित हॉटेल शेजारी कायमस्वरुपी मराठा क्रांती भवन कार्यालय होणार असून, त्याचे भूमिपूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यालयासाठी रोहित हॉटेलचे मालक अशोक म्हाळस्कर यांनी आपली स्वत:ची जागा उपलब्ध करुण दिली असल्याने मराठा मूक मोर्चा मावळच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी पाटणचे दिनेश तिकोणे, हेमंत भानुसघरे, विष्णू हुलावळे, राजु देवकर, संतोष येवले, अशोक कुटे, तानाजी भानुसघरे, सुरेश गायकवाड, जितेंद्र बोत्रे, संजय देवकर, मधुकर पडवळ, दिपक विकारी, कैलास पडवळ, संग्राम भानुसघरे, सचिन तारे, भरत भरणे, संतोष राऊत, उल्हास पाळेकर, अरुण लाड, सागर येवले, सतीश शेलार, संदिप कल्हाटकर, विनायक हुलावळे, विनोद हुलावळे, राहुल भानुसघरे, उमेश तारे, सदाशिव सोनार, चंद्रकांत गाडे, विजय भानुसघरे, दिनेश पडवळ, विकास वायकर यांच्यासह युवक उपस्थित होते.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *