👁 10 Views

आधार कार्ड बनवायला गेलेल्या तरूणीवर, केंद्रचालकाने मित्रासह केला सामूहिक बलात्कार..!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
 व Android Application पंढरपूर Live 
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,

  • पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

आधार कार्ड बनवायला गेलेल्या तरूणीवर, केंद्रचालकाने मित्रासह केला सामूहिक बलात्कार..!

पंढरपूर Live 17  August 2017 


मऊ – वाराणसीतील मऊमध्ये एका तरुणीवर आधार सेवा देणाऱ्या संचालक आणि त्याच्या साथीदाराने बलात्कार केला. मुलगी रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी पोलिसांना कळवले. नातेवाइकांनी ती आधार कार्ड बनवण्यासाठी गेली होती असे पोलिसांना सांगितले. यानंतर लगेच पोलिसांनी आधार कार्ड केंद्रावर छापा मारला. तिथून पोलिसांनी तरुणीची सुटका केली.


ही तरूणी आधारकार्ड बनवण्यासाठी गेली तेव्हा तिथे केंद्रचालक व त्याच्या मित्रांशिवाय कोणीही नव्हते. तरूणीला त्यांनी पकडून फरफटत मागच्या खोलीत नेले. तिला बांधून ठेवत रात्री उशिरापर्यंत तिच्यावर अत्याचार केले. तिला तिथेच सोडून पसार झाले. अशी माहिती तरूणीने दिली आहे.



-मधुबनच्या सीओ श्वेता ओझा म्हणाल्या, मुलीच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरा दोन्ही आरोपींना शोधून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *