11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 20 August 2017
बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा अधिवेशन पंढरपूर येथील विठ्ठल इन सभागृहात मोठया उत्साहाने संपन्न झाले.सदर अधिवेशनाची सुरुवात बहुजन महापुरषांच्या प्रतिमेला अभिवादन करुन करण्यात आली.या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी डॉ.अनिलकुमार माने हे होते.तर अधिवेशनाचे उदघाटन सोलापूर जिल्हा वडार समाजाचे नेते राजकुमार धोत्रे यांनी केले.या अधिवेशनास प्रमुख अतिथी म्हणून बहुजन मुक्ती पार्टीचे नेते बाळासाहेब जाधव,जिल्हा अध्यक्ष बबन फडतरे,जिल्हा युवाध्यक्ष महावीर वजाळे,सत्यशोधक वारकरी संघाचे ताई महाराज,महिला जिल्हाध्यक्ष इंदुमती गायकवाड इत्यादी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी बहुजन मुक्ती पार्टीच्या सोलापूर जिल्हा युनीटच्या वतीने पुढील कार्यासाठी 25 हजार रुपयांचा निधी डॉ.अनिलकुमार माने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.या अधिवेशनाचे सुत्रसंचालन बहुजन मुक्ती पार्टीचे पंढरपूर तालुकाध्यक्ष राहुल भोसले यांनी केले.या अधिवेशनास सोलापूर जिल्ह्यातील बहुजन समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111