👁 12 Views

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय परिसरात आढळले 20 फुट खोलीचे पेव..!

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


    पंढरपूर Live 22 August 2017 

    पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय आणि मांडवखडकी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला पेव (जुन्या काळात धान्य साठवण्यासाठी जमिनीत खोलवर विटांनी बांधले जायचे) आढळून आले आहे. 

    या पेवाच्या खोलीचा अंदाज बांबूने घेतला असता २० फुट खोल आणि तेवढाच आडवा याचा आकार असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. पेवाची खोली जास्तच असेल नरंतु पाणी आणि गाळ साठल्याने त्याचा निश्चित अंदाज कळत नाही.
    रस्त्याच्या कडेलाच हे पेव असल्याने ते रहदारी करणारांसाठी धोकादायक ठरले आहे. नगरपरिषदेने त्वरीत हे पेव बुजवून टाकले तर काही अनुचित घटना घडणार नाही.

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *