11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 22 August 2017
प्रयोगशाळा कर्मचारी संघटनेची रविवारी महासभा
आ.दत्तात्रय सांवत, महासचिव प्रभाकर गायकवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिीती
। पंढरपूर, प्रतिनिधी
राज्यशासनाच्या दिनांका 23 ऑक्टोबर 2013 च्या शासन आदेशामुळे माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील शिकेत्तर कर्मचर्यांवर घोर अन्याय झाला आहे. या आदेशानुसार नाईक व प्रयोगशाळा परिच ही पदे कायम स्वरूपी व्यपगत करण्याच निर्णय घेवून सेव संचामधून वरील पदे कमी करण्याची करवाई सुरू केली आहे. त्यामुळे प्रयोग शाळा परिचर व सहाय्यक कर्मचार्यांवर होत आसलेल्या अन्याय व इतर शासन निर्णयांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणीक प्रयोगशाळा कर्मचारी संघटनेची महासभा आयोजीत करण्यात आली आहे.
येथील सकुबाई कन्या प्रशाला शेजारील महाराष्ट्रराज्य शाळा कृतीसमितीच्या सभागृहात रविवार दि. 27 ऑगस्ट रोजी काळी 11 वाजता महासंगाचे राज्यअध्यक्ष भरत जगताप यांच्या अध्यक्षते खाली महासभा होणार असून यावेळी शिक्षक आमदार आ दत्तात्रय सावंत, महासंघाचे महासचिव प्रभाकर गायकवाड, कार्याध्यक्ष नदकुमार खडके व संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
प्रयोगशाळा परिचर व सहाय्यक कर्मचार्यांवर होत असलेल्या अन्याया विरोधात महासंघाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, यावर निर्णय देत न्यायालयाने दि. 23 ऑक्टोबर 2013 च्या आकृतीबंधाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली. असे असतानाही महाराष्ट्र शासन, मुख्याध्यापक व संस्थापक मंडळीकडून कर्मचार्यांवर अन्याय केला जात आहे. शाळा संहीता 1981 नुसार प्रयोग शाळा सहाय्यक व परिचर यांच्या कामाची स्वतंत्र सुचि देण्यात आली असतानाही व आकृतीबंधाच्या अंमलबजावणीस स्थगीत असतानाही सेवक संचामध्ये प्रयोगशाळ परिचर पदाच स्वतंत्र उल्लेख केला जात नसल्यामुळे कर्मचार्यांवर अन्याय होत असुन त्यांना शाळा बाह्य कामे लावली जात आहे. प्रयोगशाळा परिचर हे पद तांत्रिक स्वरूपाचे असतानाही जाणून बुजून संस्थापक मंडळीकडून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार शाळा तेथे सुसज्ज प्रयोगशाळा निर्माण करण्याच्या उपक्रमाला हरताळ फासला जात असल्यामुळे वैज्ञानीकांचा देश ही ओळख नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहे. महासभेमध्ये दि. 23 ऑक्टोबर 2013 चा शिक्षकेत्तर कर्मचार्यांचा आकृतीबंध रद्द करून समन्वय समितीने सादर केलेल्या प्रस्तावास मान्यात देवून प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर पदे निश्चित करावीत, प्रयोगशाळा सहाय्यकांना 1 जानेवरी 1996च्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुर्वलक्षी प्रभावाने रू. 4000-100-6000 ही वेतन श्रेणी सुरू करावी, सेवा अंतर्गत अश्वासीत प्रगीत योजनेअंतर्गत प्रयोगशाळा सहाय्यक या एका की पदावरील कर्मचार्यांना शासन निर्णय क्रमांक 1014 दि.6सप्टेंबर 2014 नुसार सुधारीत ग्रेड वेतन मिळावे, शालेय शिक्षण विभागाने वेतन त्रुटी निवार समितीच्या अहवालात सुचविल्या प्रमाणे प्रयोग शाळा सहाय्यकांना वेतन श्रेणी रू. 5200- 20200 व ग्रेड वेतन रूपये 2400 सुरू करावे तसेच प्रयोगशाळा परिचार यांना 12 वर्षानंतर वेत श्रेणी रूपये 5200-20200 व ग्रेड वेतन 2400 सुरू करावे, शिक्षकेत्तर कर्मचार्यांना एकाच पदावर 24 वर्षे सेवा झाल्यानंतर दुसरी कालबंध पदोन्नती सुरू करावी, चिपळूनकर समितीच्या शिफारसी नुसार 7 वर्षे सेवा झालेल्या कर्मचार्यांना विनाअट प्रयोगशाळा सहाय्यक पदावर पदोन्नती द्यावी, सन 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना सुरू करावी, आरटीई धोरणातील तरतुदीनुसार सुसज्ज प्रयोगशाळेकरीता प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये पुर्ण वेळ सहाय्यक नियुक्त करणे या विषयांवर महासभेमध्ये चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर बंधु -भगिंनीनी महासभेला उपस्थित राहवे असे आवाहन जिल्हाअध्यक्ष सांळुखे, सचिव सचिन होनमुटे, कार्याध्यक्ष कालीदास महामुनी, राज्यउपाध्यक्षा रत्नमाला गायकवाड, बि.एच. बिराजदार, बि.आर.जाधव, बि.आय.बाबर, अविनाश कोळी, चर्तुभूज गिरी यांनी केले आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111