👁 11 Views

पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची संध्याकाळची पुजा व आरती पंढरपूर नगरपरिषदेचे मा.नगरसेवक श्री.बाळासाहेब नेहतराव यांनी सपत्नीक केली.

पंढरपूर Live 26 August 2017


पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची संध्याकाळची पुजा व आरती पंढरपूर नगरपरिषदेचे मा.नगरसेवक श्री.बाळासाहेब नेहतराव यांनी सपत्नीक केली.
              पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची आजची संध्याकाळची पुजा व आरती पंढरपूर नगरपालिकेचे मा. नगरसेवक तथा येथील लक्ष्मी पॅलेस चे मालक समाजसेवक श्री.बाळासाहेब वसंतराव नेहतराव यांनी सपत्नीक केली. यावेळी पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे, शैलेश आगावणे, महेश वाघमारे उपस्थित होते. पुरोहीत श्री.भास्कर विप्र गुरुजींनी पौरोहित्य केले.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *