गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
मुख्य संपादक– भगवान वानखेडे
Whatsup- 8308838111 Mobile- 8552823399
mail- livepandharpur@gmail.com
web – http://www.pandharpurlive.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
web – http://www.pandharpurlive.com
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 27 August 2017
सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला येथील शहीद अशोक कामटे संघटनेतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे सामाजिक संदेश देणार्या सार्वजनिक गणशोत्सव मंडळांची गौरव उत्सव मंडळ म्हणून निवड करण्यात येणार आहे. या उपक्रमाबाबतची माहिती देताना संघटनेच्या वतीने सांगण्यात आलेय की, गणेशोत्सव मंडळाने उत्सव काळात राबविलेले उपक्रम, वर्षभरात केलेली समाजोपयोगी कार्य तसेच कायद्याचे पालन करणारी उत्सव मंडळे या माहितीच्या आधारे गौरव मंडळाची निवड करण्यात येणार आहे.

तरी सांगोला शहर व तालुक्यातील गणशोत्सव मंडळांनी आपल्या विविध उपक्रमांची माहिती दि. 2 सप्टेंबर पर्यंत संघटनेच्या कार्यालयात स्टेशन रोड, सांगोला येथे वेळेत जमा करावीत. वेळेत माहिती न आलेल्या मंडळांचा विचार केला जाणार नाही. सहभागी मंडळाची कामकाजाची पाहणी करण्यासाठी गौरव निवड समिती सहभागी मंडळांना प्रत्यक्ष भेट देणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी अॅड. हर्षवर्धन चव्हाण मोबा. 9657755050, विठ्ठलपंत शिंदे मोबा. 8983541515 यांच्याशी संपर्क साधावा. तसेच याच क्रमांकाच्या व्हॉटसअप वर मंडळाची माहिती पाठवू शकता. गणेशोत्सव मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन शहीद अशोक कामटे सामाजिक संघटननेने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
