👁 9 Views

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात

गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  

मुख्य संपादक– भगवान वानखेडे   

Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

mail-livepandharpur@gmail.com

web – http://www.pandharpurlive.com 

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 29 August 2017 

                 मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मितजय महाराष्ट्र’ कार्यक्रमात स्वाईन फ्लू आजार आणि उपचार’ या विषयावर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. ही मुलाखत  मंगळवार दि. २९ ऑगस्ट २०१७ रोजी संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदिका मनाली दीक्षित यांनी घेतली आहे.
                  राज्यात स्वाईन फ्लू या आजारासंदर्भात आरोग्य विभागामार्फत घेण्यात येत असलेली खबरदारी स्वाईन फ्लूवरील औषध आणि इतर साधनसामग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे का ?अति जोखमीच्या व्यक्तींसाठी ऐच्छिक व मोफत लसीकरणबाईक ॲम्बुलन्सची सेवाअवयवदान आदी संदर्भात सविस्तर माहिती डॉ. सावंत यांनी जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमातून दिली आहे. 

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *