👁 11 Views

भटुंबरे येथे अ. भा. मराठा महासंघाच्या विदयार्थी आघाडी शाखेचे उद्घाटन

  • गणेशोत्सवानिमित्त व महालक्ष्मी सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 30 August 2017 

     पंढरपूर : भटुंबरे चौक, भटुंबरे, ता. पंढरपूर, जि सोलापूर याठिकाणी अ. भा. मराठा महासंघाच्या  विदयार्थी आघाडीच्या शाखेचे उद्घाटन मराठा महासंघाचे जिल्हा  अध्यक्ष  मा. श्री. अर्जुनराव चव्हाण याच्या हस्ते मोठ्या उत्सहात करण्यात आले. तरी अ. भा. मराठा महासंघाच्या भटुंबरे शाखेचे अध्यक्ष म्हणून उमेश क्षीरसागर, उपाध्यक्ष सोमनाथ पवार, सचिव विलास चव्हाण, खजिनदार महेश बिडकर, कार्याध्यक्ष सत्यवान शेळके, संघटक प्रेम जाधव, प्रसिद्धी प्रमुख आकाश  पवार, सहसचिव संजय पवार यांची  नियुक्ती करण्यात आली.

    सादर कार्यक्रमास प्रमुख पाव्हणे म्हणून मा. श्री. विक्रम माने सर, मराठा महासंघाचे मार्गदर्शक सतीश धनवे सर, शहराध्यक्ष अमोल पवार, विज्ञार्थी आघाडीचे शहर अध्यक्ष शामराव साळुंखे, तालुका उपाध्यक्ष प्रशांत  नागणे, अंकुश कारंडे सर, पै. सत्यवान जाधव, अविनाश जक्कल  यांच्या सह मराठा महासंघाचे पदाधिकारी,  कार्यकर्ते, विध्यर्थी व ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थिती होते. 

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111 

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *