👁 8 Views

भारतरत्न इंदिरा गांधी जन्मशताब्दी निमित्त इंदिरा कॉलनी गोपाळपूर येथे कार्यक्रम संपन्न

    • गणेशोत्सवानिमित्त व महालक्ष्मी सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
    • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
    • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
    • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
    • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 31 August 2017

    भारतरत्न माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गोपाळपुर येथे इंदिरा  सहकारी गृहनिर्माण संस्था गोपाळपूर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेश परिचारक हे होते.या कार्यक्रमास कॉग्रेसचे शहराध्यक्ष ऍड.राजेश भादुले,संस्थेच्या सचिव शोभाताई बडवे,चंदाताई तिवाडी,लता भुमकर,कॉंग्रेसचे शहर महिला अध्यक्षा सायरा काशी,आश्पाक सय्यद, कॉंग्रेसचे माजी. शहर युवक अध्यक्ष संदिप माने,   दिपक येळे(मेंबर),महेश बचुरे,प्रताप परदेशी,झरकर,दत्तात्रय बडवे,देवानंद इरकल,अमर सुर्यवंशी,प्रा.मसुरे सर,मारुती भोसले आदी उपस्थित होते.
       यावेळी बोलताना कॉग्रेसचे शहराध्यक्ष ऍड.राजेश भादुले म्हणाले की,भारतरत्न इंदिरा गांधी यांनी अतिशय कणखरपणे निर्णय घेवून या देशाला प्रगतीच्या वाटेवर मार्गस्थ केले होते.त्यांना दुुर्गा म्हणून संबोधले जात होते.1971 च्या बांगलादेश युध्दात त्यांनी ज्या धडाडीने पाकीस्तानची  फाळणी घडवून आणली त्याचे स्मरण आजही प्रेरणादाई आहे.
        या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना चंदाताई तिवाडी यांनी भारतरत्न इंंदिराजींच्या कार्याची महती खूप मोठी आहे.या देशाच्या पंतप्रधान पदी आरुढ झालेली एक महिला काय करु शकते याचा आदर्श त्यांनी सार्‍या जगासमोर ठेवला.त्यांच्या स्मृती पित्यर्थ आम्ही 31 सप्टेंबर ते 31 ऑक्टोंबर या कालावधीत महिलांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याचे सांगीतले. 
         शेवटी उपस्थितांचे आभार लता भूमकर यांनी मानलेे.या कार्यक्रमास गोपाळपूर येथील महिला,शालेय विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. 

    • पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
    • सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
    • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
    • मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111 

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *