👁 10 Views

पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची संध्याकाळची पुजा व आरती पोलिस निरीक्षक श्री.के. के. खराडे यांच्या शुभहस्ते संपन्न!

गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!

    • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
    • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
    • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
    • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
    पंढरपूर Live 31 August 2017

    पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील आज दि. 31 ऑगस्ट रोजी ‘श्री’ ची सायंकाळची पुजा व आरती पंढरपूर तालुका पोलिस ठाणेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री.के. के.खराडे यांचे शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी पंढरपूर नगरपरिषद प्राथमिक शिक्षण मंडळाचे सभापती श्री. संजय निंबाळकर, महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक श्री.गणेश अंकुशराव, पंढरपूर नगरपरिषद पाणीपुरवठा विभाग सभापती श्री.विक्रम शिरसट, नगरसेवक नारायण सिंघण आदी उपस्थित होते. 


    आरतीनंतर श्री. के. के. खराडे यांनी  ‘पंढरपूर लाईव्ह’ द्वारे दररोज प्रसिध्द होणार्‍या जलद ताज्या बातम्यांच्या अपडेट्स् बद्दल समाधान व्यक्त केले. व पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांना ‘पंढरपूर लाईव्ह’ सारखे अत्याधुनिक नि:पक्ष प्रसिध्दी माध्यम उपलब्ध करुन दिल्याबद्दल संपादक भगवान वानखेडे यांचे अभिनंदन करुन या वेब चॅनलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी भगवान वानखेडे यांनी श्री.खराडेसाो व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले. पुरोहीत श्री.भास्कर विप्र गुरुजींनी पौरोहित्य केले.


     

  • पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
    • सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
    • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
    • मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111 

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *