👁 11 Views

पंढरपूर-सोलापूर रोडवर भाविकांच्या गाडीला अपघात.. एकजण जागीच ठार!

  • गणेशोत्सवानिमित्त  सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 3 september  2017 



पंढरपूर :- पंढरपूर सोलापूर रोडवर घाडगेवस्ती बजीक भाविकांच्या गाडीचा अपघात झाला. यामध्ये एक भाविक जागीच ठार झाला असल्याची माहिती मिळतेय.

लातुर येथील भाविकांच्या गाडीच्या ड्रायव्हरला गाडीचा वेग आवरता आला नसल्याने ही गाडी थेट झाडाला जावुन धडकली. यात एक भाविक जागीच ठार झाला असून इतर जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *