👁 14 Views

शहिद मेजर कुणाल गोसावी यांचे स्मरणार्थ श्री गणेश तरुण मंडळाचे वतीने भव्य रक्तदान शिबिर

  • गणेशोत्सवानिमित्त  सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 3 september  2017 

शहिद मेजर कुणाल गोसावी यांचे स्मरणार्थ श्री गणेश तरुण मंडळाचे वतीने भव्य रक्तदान शिबिर


श्री गणेश तरुण मंडळ, गोसावीवाडी आयोजित शहिद मेजर कुणाल गोसावी (मरणोत्तर शौर्यचक्र पुरस्कार प्राप्त) यांचे स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. 
       आज दि.3-9-2017 वार रविवार रोजी सकाळी 8 ते 12 या वेळेत गोसाविवाडी येथे रक्तदान शिबिर यशस्वी पार पडले. यासाठी मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले . कार्यक्रमाचे उदघाटन श्री गालिंदे (A.P.I.) यांनी केले. सोलापूर येथील सिद्धेश्वर रक्तपेढी यांनी रक्तसंकलन करून सामाजिक कार्यास हातभार लावला .
          पंढरपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री निखिल पिंगळे (A.S.P). यांनी शिबिरास भेट देऊन लोकांना मोलाचे मार्गदर्शन केले.सर्व रक्तदान कर्त्यांना मंडळाकडून गुलाबाची रोपे भेट देण्यात आली. यासोबतच श्री चंद्रकांत गोसावी (P. S.I.) यांनीही शिबिरास भेट देऊन सर्वांचा आनंद द्विगुणित केला . या शिबिरात विशेष म्हणजे महिलांचा  विशेष उस्फुर्त  सहभाग होता.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *