- गणणपती बाप्पा मोरया..! पुढच्या वर्षी लवकर या. .!!
- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
उस्मानाबाद -समितीने शिफारसी केल्याप्रकरणी मानधनामध्ये वाढीसह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील ८०० अंगणवाडी सेविका, मदतनिसांनी सोमवारी जिल्हा परिषद मुख्यालयावर मोर्चा काढला. प्रचंड घोषणाबाजी करत महिला बालकल्याण विभागसमोर चार तास धरणे आंदोलन करण्यात आले. महराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनिस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख, उपाध्यक्षा कमल बांगर, प्रभावती गायकवाड यांच्या उपस्थितीत मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीपासून दुपारी एक वाजता मोर्चाला सुरुवात झाली.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे


