👁 12 Views

शिवबुध्द युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदीप मुटकुळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 9 september  2017 


वाढदिवसानिमित्त संदीप मुटकुळे यांनी आई तुळजा भवानी मातेचे व श्रीविठ्ठल रुक्मिणी चे दर्शन घेतले.
पंढरपूर (प्रतिनिधी) शिवबुध्द युवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप मुटकुळे यांचा वाढदिवस दि.8 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.

येथील राजमाता जिजाऊ माँसाहेब उद्यानामध्ये संदीप मुटकुळे मित्र परिवार व शिवबुध्द युवा प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार केला. यावेळी सर्वांनी संदीप मुटकुळे यांच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या. यावेळी विश्‍वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे संस्थापक डी.राज सर्वगोड, नगरसेवक महेश साठे, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष संदीप मांडवे, सन्मित्र ग्रुपचे अध्यक्ष विदुल अधटराव, पत्रकार नंदकुमार देशपांडे, पंढरपूर लाईव्ह चे मुख्य संपादक भगवान वानखेडे, छावा चे सागर कदम, सतीश माने, गणेश थिटे, सह्याद्री युवा प्रतिष्ठान चे विनोद लटके, मराठा महासंघाचे सुमीत शिंदे, शिवभक्त प्रतिष्ठानचे सुधीर घोडके, राहुल गावडे, समाजसेवक दत्तात्रय काळे, विकी झेंड,  सागर चव्हाण, सोपानकाका देशमुख, सुजीत मोरे, दयावान ग्रुप, लखनदादा ननवरे, धीरज करकमकर, शिवबुध्द युवा प्रतिष्ठान चे मंगळवेढा तालुकाध्यक्ष सुधीर शिवशरण, पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रशांत गायकवाड, शहर उपाध्यक्ष महेश तांबीलकर, बुध्दभुषण तरुण मंडळाचे प्रेम धनवडे, सागर तारापूरकर, आकाश पवार, नृसिंह जाधव, शहाजी शिंदे, छावा क्रांतीविर सेनेचे जिल्हा प्रमुख धनराज लटके, नवनाथ सर्जे, धनगर समाजाचे युवकनेते संतोष बंडगर आदींसह अनेकजण उपस्थित होते.  


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *