👁 13 Views

रणजितभैय्या शिंदे युवा मंचचे संस्थापक सोमनाथ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त बालकाश्रमात मिष्टान्न वाटप

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 10  september  2017 

रणजितभैय्या शिंदे युवामंचचे संस्थापक सोमनाथ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त युवा मंचच्या वतीने येथील नवरंगे बालकाश्रम व गोपाळपूर येथील मातोश्री वृध्दाश्रमात मिष्टान्न वाटप करण्यात आले. 
      गुरसाळे ता.पंढरपुर येथील सोमनाथ जाधव यांनी रणजितभैय्या शिंदे युवा मंचच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यात अनेक विधायक कार्यक्रम राबवीले होते.नुकत्याच झालेल्या एका गंभीर अपघातातून ते बचावले होते.त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्याचा निर्णय रणजितभैय्या शिंदे युवा मंंचच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता.मात्र त्यांच्या इच्छेनुसार कार्यकर्त्यांनी येथील नवरंगे बालकाश्रमात व मातोश्री वृध्दाश्रमात मिष्टान्न वाटप करण्याचा निर्णय घेतला होता.सर्वांच्या आर्शिवादातून आपण पुन्हा उभारत आहोत आपले प्रेम आपुलकी अशीच राहू द्या असे भावपुर्ण उद्गार यावेळी सोमराज जाधव यांनी बोलताना व्यक्त केली.
     यावेळी समाधान भोसले,अतुल वाघमारे,पोपट कवडे,तानाजी जमादाडे,केशव भोसले,रेवण भोसले,नितिन जाधव,प्रविण कृपाळ,अमोल वाघमारे,अनिल खरात,विक्रम वाघमारे यांच्यासह गुरसाळे परिसरातील युवक उपस्थित होते.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *