- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 10 september 2017
सिंहगर्जना मिञ मंडळ, इसबावी यांचा बक्षिस वितरण मोठ्या उत्साहात संपन्न झाला
सिंहगर्जना मिञ मंडळ, शिवाजी नगर,इसबावी ता-पंढरपुर यांच्या वितीने गणेत्सोवानिम्मीत घेनेत आलेल्या विविध स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला .विविध स्पर्धेमध्ये क्रमांक मिळालेल्या मुला-मुलींना मराठा महासंघचे जिल्ह्याध्यक्ष मा श्री अर्जुनराव चव्हाण, नगरसेविका सौ.भाग्यश्री शिंदे (सदस्य जिल्हा नियोजन समिती )समाज सेवक सचिन शिंदे ,
यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.त्या वेळी गुंड सर .भाजीभाकरे सर .घाडगे सर. सुरवसे गुरूजी,मराठा महासंघचे शहर अध्यक्ष अमोल पवार,सुरज पडवळेसचिन गळितकर
,नागेश गायकवाड, अंकुश घाडगे,प्रमोद कोडक,पावले काका यांच्या सह,स्पर्धक,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे

