- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 11 september 2017
जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा पञकार संरक्षण समितीने नोंदवला जाहीर निषेध
बिलोली (वैभव घाटे) बेंगलोर येथील निर्भीड पत्रकार गौरी लंकेश यांच्या राहत्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोरानी दि,५ सप्टेंबर रोजी बंदुकीतून गोळ्या झाडून यांची क्रूर हत्या केली.या घटनेचा पञकार संरक्षण समिती कडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिलोली येथील उपविभागिय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन पाठवून जाहीर निषेध् नोंदवला असून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांनी अन्याय, अत्याचार ,धर्मांध शक्ति व जातीय विषमते विरुध्द प्रखड पणे लिखाण केले होते,पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून जातीय विषमतेतून लंकेश यांची क्रूर हत्या करण्यात आली असल्याने,हत्या करणाऱ्या आरोपीचा तात्काळ शोध घेऊन त्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून पत्रकारांची हत्या यापुढे होणार नाहीत,यासाठी संपूर्ण भारत भर पत्रकार हल्ला विरोधी कायदा लागू करावा,
असे निवेदनात म्हंटले असून निवेदनावर पञकार समिचीचे तालूका कार्याध्यक्ष संजयकुमार बिलोलीकर, सचिव सय्यद रियाज , पाशा गादीवाले, सतीष गीरी,भास्कर कुडके, गणेष गीरगावकर,मनोहर कंचे, अनिल मोरे , वैभव घाटे, महेंद्र गायकवाड ,ईलियास फारुखी ,प्रकाश फुगारे पञकार संरक्षण समितीचे पदाधिकारी व पञकार यांनी आपला निषेद नोंदवला.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे

