👁 14 Views

का कापली जाताहेत हे विशाल वृक्ष..? पंढरपूरात होतीय 40 वर्षाच्या जुन्या विशाल वृक्षांची दिवसाढवळ्या कत्तल..!

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 12  september  2017 


येथील शासकीय विश्रामगृह (डाकबंगला) समोरच लिंकरोडलगत हा महाकाय जुना हिरवागार वृक्ष तोडण्यात आला… 
पंढरपूर शहरातील लिंक रोडवरील सरासरी 40 वर्ष जुन्या विशाल वृक्षांची दिवसाढवळ्या कत्तल केली जातीय..! ही वृक्षतोड का व कशासाठी केली जातीय? या प्रश्‍नाचे उत्तर मात्र गुलदस्त्यात आहे..!
याबाबत पंढरपूर लाईव्ह ने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता या वृक्षतोडीमागचे नेमके कारण समजु शकले नाही. 

एकीकडे हरित पंढरपूर करण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेकडून हजारो वृक्षांची लागवड केली जातीय तर दुसरीकडे 40 वर्षाहूनही अधिक वर्षाच्या विशाल वृक्षांची कत्तल होत आहे. याबाबतीत स्थानिक राजकारणी व सामाजिक संघटनांनी सखोल तपासाची मागणी करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा विचारायला कोणीच नसल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी असाच मनमानी कारभार करत बसतील यात शंका नाही..!  

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *