👁 11 Views

गादेगांव सोसायटीच्या चेअरमनपदी समाधान बागल व्हा. चेअरमनपदी विलास बागल यांची निवड

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 12  september  2017 
। गादेगांव, प्रतिनिधी
गादेगांव वि. का. सेवा सोसाटी नं. 2 च्या  चेअरमनपदी समाधान बागल तर व्हा. चेअरमनपदी विलास बागल यांची निवड करण्यात आली आहे.
गादेगांव नंबर 2 विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीची पंचवार्षीक निवडणुक नुकतीच पार पडली. सदर निवडणुकीत आ. भारत भालके प्रणित श्री सिध्दनाथ शेतकरी विकास पॅलने 13 पैकी 13 जागा जिकुन विजय संपादन केला. संस्थेचे चेअरमन व व्हाचेअरमन पदाच्या निवडी पार पडल्या चेअरमनपदासाठी सामाधान शांतीनाथ बागल यांचा एकमेव अर्ज आला तर व्हा. चेअरमनपदी विलास रामचंद्र बागल यांचा एक अर्ज आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी आर. बी. पाटील यांनी दोन्ही पदाच्या निवडी बिनविरोध झाल्याचे जाहिर केले. यावेळी नुतन चेअरमन समाधान बागल यांचा माजी चेअरमन शंकर बागल व व्हा. चेअरमन विलास बागल  यांचा माजी. व्हा. चेअरमन शिवाजी शिंदे यांनी सत्कार केला. सदर निवडी प्रसंगी शांतीनाथ बागल, शशिकांत बागल, नुतन संचालक मंडळ, भास्कर बागल, धनंजय पाटील, सचिव शंकर कावडे, दत्ता बागल, बाळासाहेब बागल, अनिल बागल, बालाजी बागल, नामदेव शेडगे, शहाजी शिंदे, हरि धोत्रे, उत्तम धोत्रे, मिलिंद मोलाणे – भोसले, मच्छिंद्र सावंत आदींसह सभासद, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *