- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 12 september 2017
पंढरपूर रेल्वे स्थानकावर प्रवांचे हाल.. परळी गाडी 4 तास लेट..! तुफान पावसात प्रवाशी हतबल..!
रात्री 11 वा. पंढरीत येणारी मिरज-परळी रेल्वे गाडी आज अचानक 4 तास उशीरा येणार असल्याचे घोषीत केले… प्रवाशांची धांदल उडाली..त्यातच तुफान पाऊस सुरू झाला.. तिकीट कॅन्सल केले तर 50% कपात..!!
नाईलाजास्तव अनेक प्रवाशांनी मिळेल तिथे जागा घेऊन आसरा घेतला…
याची ही क्षणचित्रे..!
http://www.pandharpurlive.com/2017/09/4.html?m=0पंढरपूर Live 12 september 2017
पंढरपूर रेल्वे स्थानकावर प्रवांचे हाल.. परळी गाडी 4 तास लेट..! तुफान पावसात प्रवाशी हतबल..!
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे






