👁 10 Views

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला भारताचा दणका, ब्रिटनमधली सगळी संपत्ती जप्त

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 13  september  2017 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला भारताचा दणका, ब्रिटनमधली सगळी संपत्ती जप्त 

 अंडरवर्ल्डचा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधली सगळी संपत्ती ब्रिटीश सरकारनं जप्त केली गेली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदीं आणि ब्रिटीश पंतप्रधान थेरेसा मे यांच्या भेटीदरम्यान चर्चा झाली होती.

लंडन : अंडरवर्ल्डचा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधली सगळी संपत्ती ब्रिटीश सरकारनं जप्त केली गेली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदीं आणि ब्रिटीश पंतप्रधान थेरेसा मे यांच्या भेटीदरम्यान चर्चा झाली होती.
भारतानं दाऊदच्या मालमत्तांच्या पुराव्यांची कागदपत्र ब्रिटनकडे सोपवली होती. त्यानुसार कारवाई करून आता ब्रिटीशांनी दाऊदची अब्जावधीची काळी संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या संदर्भात ब्रिटीश सरकारनं भारताच्या गृहखात्याला माहिती दिली आहे.
पंतप्रधान मोदींनी ब्रिटीशच्या पंतप्रधानांसोबत चर्चा केल्यानंतर झालेली ही कारवाई पंतप्रधान मोदींचं यशच म्हणावं लागेल.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *