👁 12 Views

प्रियदर्शिनी जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने आ.भारतनाना भालके यांचा सत्कार

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 13  september  2017 


महाराष्ट्र शासनाने पंचायत राज समितीवर सदस्य म्हणून पंढरपूर- मंगळवेढा मतदार संघाचे आमदार मा.श्री भारतनाना भालके यांची निवड करण्यात आली. त्या निमित्ताने पंढरपूर काँग्रेस प्रेमी व प्रियदर्शनी ज्येष्ठ नागरिक संघ, पंढरपूर यांच्या वतीने आमदार मा.श्री भारतनाना भालके यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा दिल्या.
सदरवेळी पंढरपूर शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुहास भाळवणकर, पंढरपूर अल्प संख्यांक सेलचे अध्यक्ष अश्पाक सय्यद तसेच सर्वश्री नागेश अधटराव, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय झरकर, प्रा.सुदर्शन मसूरे, देवानंद इरकल, प्रताप रजपूत, सुरज कुकडे, धनराज लटके आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *