- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 13 september 2017
पंढरपूर (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या सदस्यपदी आ.भारतनाना भालके यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार पंढरपूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.
यावेळी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शंकर सुरवसे, शहर उपाध्यक्ष विर शेख, उपाध्यक्ष अभिषेक शहा, शिवबुध्द युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदीप मुटकुळे, गोविंद कांबळे, नवाब शेख, अफजल सय्यद आदी उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे


