👁 10 Views

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातंर्गत सोडत पध्दतीने लाभार्थींची निवड

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 15  september  2017 
पंढरपूर दि. 15 :- राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास अभियानातंर्गत तालुक्यातील लाभार्थींची निवड सोडत पध्दतीने करण्यात येणार आहे. सदर सोडत दिनांक 18 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 11.00 वाजता तालुका कृषि अधिकारी कार्यालय, पंढरपूर येथे होणार असल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी एम.यु.कौलगे यांनी दिली.
 राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास अभियानातंर्गत 2017-18 साठी पेरु व आंबा लागवड, हरितगृहे, शेडनेट आदींचे लक्षांक प्राप्त झालेले आहेत. तालुका कृषि अधिकारी कार्यालयास  एकूण 1 हजार 651 अर्ज प्राप्त झाले असून, जिल्हा स्तरावरुन प्राप्त झालेल्या लाक्षांकाच्या अधारे प्रवर्ग निहाय सोडत घेण्यात येणार आहे.या सोडतीसाठी अर्ज केलेल्या  शेतक-यांनी उपस्थित  रहावे असे आवाहन तालुका कृषि अधिकारी श्री.कौलगे यांनी केले आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *