Pandharpur Live :
नवी दिल्ली : सैन्य दले स्वत:ला राजकारणापासून दूर ठेवतात आणि आम्ही सरकारच्या आदेशांनुसार काम करतो, असे देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी स्पष्ट केले.
मोदी सरकार सैन्याला राजकारणात ओढत असल्याचा आरोप करत काँग्रेसने रावत यांच्या वैचारिक भूमिकेच्या अनुषंगाने त्यांच्या सीडीएस म्हणून नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या पार्श्वभूमीवर रावत यांची ही प्रतिक्रिया आली आहे.
राजकारणापासून आम्ही नेहमी दूर असतो. आम्ही सरकारने दिलेल्या आदेशानुसार काम करतो, असे सरसेनाध्यक्ष बिपीन रावत यांनी म्हटले आहे.
सीडीएस बिपिन रावत यांनी बुधवारी आपला कार्यभार हाती घेतला. त्यापूर्वी रावत यांनी युद्ध स्मारक स्थळावर जाऊन शहिदांना वंदन केले. या वेळी त्यांच्यासोबत नवनियुक्त लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, एअर चीफ मार्शल राकेश भदोरिया आणि नौदलप्रमुख ॲडमिरल करमबीर सिंग उपस्थित होते.
यानंतर पत्रकारांशी बोलताना रावत म्हणाले की, लष्कर, वायुदल आणि नौदल एक टीम म्हणून करेल. सीडीएस सैन्य दलांमध्ये समन्वय ठेवण्याचे काम करणार असून, आम्ही एकजुटीने कारवाई करू. संरक्षण दलांना मिळालेल्या संसाधनांचा सर्वोत्तम वापर करण्यावर आपला भर असेल.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999