👁 11 Views

शेतक-यांच्या पिकाला हमी भाव;बलात्का-यांना कडक शिक्षा… पंढरपूर सिंहगड च्या विद्यार्थ्यांची पथनाट्यातून संदेश

Pandharpur Live : 
       पंढरपूर (प्रतिनिधीभारत हा कृषिप्रधान देश आहेया देशात अलीकडच्या काळात शेतकयांच्या पिकाला हमीभाव नाहीत्यामुळे शेतकरी वर्गाची दयनीय अवस्था होत असल्याची भावना विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून मांडून बलात्कायांना कडक शिक्षा करण्याची मागणी पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून केली.
      कोर्टी (तापंढरपूरयेथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात कार्निवल २०२० मधील पथनाट्यातून मधुन विद्यार्थ्यांनी देशातील आजच्या वास्तव परिस्थिती विषयी पथनाट्यातून संदेश दिलायावेळी बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी कायदा करण्याची गरज आहेआज सोशल मिडिया चा अतिरिक्त होत असलेला वापर टाळण्याची गरज आहेआई वडिलांच्या संस्कारांची जाणीव ठेवली पाहिजेआज मोठ्या कंपन्यांना दिवसा लाईट मिळते अन् शेतकयांना माण लोडशेडिंग असतेत्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहेतहि परिस्थिती बदलण्यासाठी शेतीची  व्यवसायाची सांगड घालण्याची गरज असल्याचा संदेश विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून दिला. उपस्थितांनी टाळ्या वाजवून विद्यार्थ्यांना दाद दिली.
     
  महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्निवल २०२० मधील  क्रिडा स्पर्धेत क्रिकेट-मुले-मुलीबास्केट बॉल-मुले-मुलेहॉली बॉलचेसकॅरमटेबल टेनिसकबड्डी आदी सह इतर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्याया स्पर्धेत विजयी स्पर्धेकांना नार्वे येथील प्रोडॉमोहन कोल्हेप्राचार्य डॉकैलाश करांडेसिंहगड संस्थेचे संचालक सोमनाथ नवलेसिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्या स्मिता नवलेप्राधनंजय मोहिते आदी मान्यवरांच्या प्रशस्तीपञक देऊन गौरवण्यात आले.
       
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक  शिक्षकेत्तर कर्मचारी परिश्रम घेतले.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *