👁 10 Views

नगर वाचन मंदिर येथे मराठी राजभाषा गौरव दिन

Pandharpur Live- नगर वाचन मंदिर पंढरपूर येथे दि.27-2-20 रोजी जेष्ठ कवी वि.वा.शिरवाङकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला . यावेळी प्रतिमा पूजन प्रमुख पाहुणे सौ.रेखा अनिल अभंगराव संचालीका अर्बन बँक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार लखन साळुंखे हे होते. 





Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *