👁 30 Views

आजपासुन श्रीविठ्ठल-रुक्मिणीमातेच्या चंदनउटी पुजेस प्रारंभ

उन्हाळ्यापासून संरक्षण होण्यासाठी व श्रीस उन्हाची धग कमी होण्यासाठी आज पासून परंपरेप्रमाणे श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री. विठ्ठलास व रुक्मिणीमातेस चंदन उटी पुजेचा प्रारंभ करण्यात आला आहे. मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सपत्नीक आजची चंदनउटी पुजा केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *