👁 9 Views

आढीवच्या भैरवनाथ अन्नछत्र मंडळाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 51 हजारांचा धनादेश

Pandharpur Live – भैरवनाथ बहुउद्देशिय अन्ननछञ मंडळ आढीव च्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस  रु.५१०००/- रुपयाचा धनादेश आढीवचे उपसरपंच दिनकरदाजी चव्हाण यांनी प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसिलदार वैशाली वाघमारे, विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी आधिकारी बालाजी पुदलवाड, पंढरपुर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, डोरले, यांचेकडे सुपुर्द केला.  

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *