👁 13 Views

Video सोलापूर कोरोना- आज दिवसभरात आढळले 10 नवीन रुग्ण; एकुण रुग्णसंख्या 25; आणखी 162 जणांचे रिपोर्ट येणे बाकी – जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर

Pandharpur Live- सोलापूरात आज 10 नवीन रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझीटीव्ह… एकुण रुग्णसंख्या 25.. 162 जणांचे रिपोर्ट  येणे  बाकी  *  कोरोना विषाणू प्रतिबंधाबाबत सोलापूर जिल्हा प्रशासनाने आज, 20 एप्रिल 2020 रोजी सांयकाळ पर्यंत केलेल्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेली माहिती.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *