👁 16 Views

Video- शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख महेश देविदास साठे यांच्या शिव भाजीपाला वाटप केंद्रामुळे मोठा दिलासा… लक्ष्मी टाकळी येथील ग्रामस्थांकडून होतंय कार्याचं कौतुक

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे या काळात सर्वांनाच जीवनावश्ऐख वस्तुंचा पुरवठा होणं ात्यावश्यक आहे. ही गरज ओळखून पंढरपूर तालुक्याच्या लक्ष्मी टाकळी येथील ग्रामस्थांना शिव भाजीपाला वाटप केंद्रामार्फत मोफत घरपोहोच भाजीपाला देण्याचं कार्य शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख महेश देविदास साठे करत आहेत.

छत्रपती बहुद्देशीय संस्था व एम.डी. साठे मित्रपरिवार ग्रुप यांच्या वतीने मौजे टाकळी येथील नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचे कीट घरपोहोच देण्यात येत आहे. त्यांच्या या कार्यामुळे लक्ष्मी टाकळी येथील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळत असुन आज त्यांच्या या कार्याचं कौतुक करताना कांही ग्रामस्थांनी आपली प्रतिक्रिया पंढरपूर लाईव्हशी बोलताना व्यक्त केली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *